Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी नगरसेवक भरत कुंकूलोळ वयाच्या ६०व्य वर्षी हृदयविकाराने निधन

श्रीरामपूर :  शां.ज. पाटणी विद्यालयाचे चेअरमन, बुद्धिबळ असोसिएशनचे तालुका अध्यक्ष व माजी नगरसेवक भरत बुधमल कुंकूलोळ (वय -६०) यांचे  हृदयविकाराने

जिल्हा नियोजन निधीसाठी पालकमंत्र्यांच्या दारात नगरसेवकांची रांग; महापालिकेत प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी संघर्ष तीव्र
कर्जत नगरपंचायतीत प्रा.सतीश पाटील गटनेतेपदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; १५ पैकी ११ नगरसेवकांचा पाठिंबा
शहरातील ओपन स्पेस व गायरान जमिनींचे तात्काळ नियोजन करानगरसेवक मंगेश धोंगडे यांची आक्रमक मागणी

श्रीरामपूर :  शां.ज. पाटणी विद्यालयाचे चेअरमन, बुद्धिबळ असोसिएशनचे तालुका अध्यक्ष व माजी नगरसेवक भरत बुधमल कुंकूलोळ (वय -६०) यांचे  हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन मुले, पुतणे असा परिवार आहे.  सतीश कुंकूलोळ व कल्याण कुंकूलोळ यांचे धाकटे बंधू, विनीत व जिनेश कुंकूलोळ यांचे वडील, प्रितेश व हर्षल कुंकूलोळ यांचे चुलते होते. त्यांच्यावर येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी सर्व स्तरातील लोकांनी श्रद्धांजली वाहिली.

COMMENTS