Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुक्कुटपालन व्यावसायिकांना कृषी समकक्ष दर्जाच्या सुविधा दया -बाळासाहेब देशमुख

महाराष्ट्र राज्य कुक्कुटपालन समन्वय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी कुक्कुटपालन व्यावसायिकांच्या हितासाठी शासनाकडे महत्त्वाची मागणी लावून धरली आहे. कुक्कुटपालनाला निव्वळ व्यवसाय न मानता त्याला ‘कृषी समकक्ष’ (Agriculture Status) दर्जा देऊन शेतकऱ्यांप्रमाणेच सर्व सवलती मिळाव्यात, हा या मागणीचा मुख्य उद्देश आहे.

लाईनमनच्या मनमानीमुळे शेतकर्‍यांचे हाल; स्वखर्चातून घेतलेला डीपीही अर्धवट
नंदुरबारमध्ये बर्ड फ्लूचा मोठा प्रादुर्भाव; पोल्ट्री व्यवसाय संकटात!, प्रशासन हायअलर्टवर!

COMMENTS