फरीदाबाद : हरियाणातील फरिदाबादमध्ये पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्या टोळीचा सदस्य नौशाद अली उर्फ लालू याला गाझियाबाद पोलिसांनी अटक केली आहे. नौशाद

फरीदाबाद : हरियाणातील फरिदाबादमध्ये पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्या टोळीचा सदस्य नौशाद अली उर्फ लालू याला गाझियाबाद पोलिसांनी अटक केली आहे. नौशाद पेट्रोल पंपावर तीन महिन्यांपासून पंक्चर दुरुस्तीचे दुकान चालवत होता. नौशाद रेल्वे स्टेशन, सुरक्षा दलांचे फोटो आणि व्हिडिओ काढत असे आणि ते व्हॉट्सप ग्रुप्सद्वारे पाकिस्तानला पाठवण्याचे काम करत असे. यासाठी एका फोटोमागे त्याला 4 ते 6 हजार रुपये मिळत असत.

COMMENTS