नाशिक : नाशिक महामार्गावर पायी जाणार्या साई भाक्तांचा अपघात झाला असून उभ्या असलेल्या वाहनाला मागून येणार्या गाडीने जोरदार धडक दिल्याने ही दुर्घ

नाशिक : नाशिक महामार्गावर पायी जाणार्या साई भाक्तांचा अपघात झाला असून उभ्या असलेल्या वाहनाला मागून येणार्या गाडीने जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई नाशिक महामार्गावरून साई भक्त पायी चालत शिर्डीच्या दिशेने जात होते. रात्री खर्डीहून निघालेल्या साईपलखी ही कसारा बायपास जवळ आली असतांना हा अपघात झाला. यात सोमनाथ अधिकारी नावाचा तरूणाच्या मृत्यू झाला.

COMMENTS