Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खासबाग जयंती उत्सव समितीची कार्यकारणी जाहीरअध्यक्षपदी आतिष वडमारे; सचिवपदी प्रतिक भोले, उपाध्यक्षपदी विशाल वडमारे यांची निवड

बीड : नालंदा बुद्ध विहार येथे अरुण भोले (अण्णा) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीचे प्रास्ताविक संतोष निकाळजे यांनी केले. बैठकीदरम्या

दहिफळमध्ये नेतृत्वाची नवी दिशा; जबाबदारी आणि अपेक्षांची दुहेरी कसोटी
लिंबागणेशमध्ये शेतकरी सहवेदना दिवस पाळला; आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना श्रद्धांजली
परळी वैजनाथमध्ये आंबेडकर जयंती समितीत खळबळ; सचिव राम अदोडे यांचा अचानक राजीनामा

बीड : नालंदा बुद्ध विहार येथे अरुण भोले (अण्णा) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीचे प्रास्ताविक संतोष निकाळजे यांनी केले. बैठकीदरम्यान विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, सर्वांनुमते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खासबाग जयंती उत्सव समितीची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती उत्सवासाठी अध्यक्षपदी आतिष वडमारे, सचिवपदी प्रतिक भोले आणि उपाध्यक्षपदी विशाल वडमारे यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष: आतिष वडमारे, उपाध्यक्ष: विशाल वडमारे, संदीप चांदणे, सचिव: प्रतिक भोले, सहसचिव: प्रदीप वीर, सनी शिंदे, कोषाध्यक्ष: प्रकाश कदम, संतोष चक्रे / बबलू ओव्हाळ, सहकोषाध्यक्ष: रोहित भोले, अनिकेत वडमारे, सागर जावळे,. संघटक: विशाल (पप्पू) वडमारे, कुणाल बोराडे, सहसंघटक: अजय साळवे, ब्रिजेश वडमारे, विशाल बोराडे, प्रसिद्धी प्रमुख: प्रवीण वडमारे, महादेव भालेराव, संरक्षण प्रमुख: रोहन डोंगरे, अनुप दळवी, शैलेश बोराडे, कार्याध्यक्ष: रवी धुरंधरे, साहिल वडमारे, हर्ष वाघमारे, सहकार्याध्यक्ष: सतिश सौंदरमल, मंगेश शिंदे, स्वागताध्यक्ष: श्रावण बोराडे, स्वप्निल जावळे, व्यवस्थापक: गणेश दळवी, सोनू गायकवाड, सुशांत जावळे, अक्षय वडमारे, सिद्धांत सरपते, संघर्ष वडमारे, आदित्य गवळी, मार्गदर्शक: दिनकर बोराडे, अरुण भोले, हनुमंत वाघमारे, बंडू दळवी, मारोती शिंदे, मोहन जावळे, राजू डोंगरे, संजय जाधव, मिलिंद भोले, तुकाराम वडमारे, अ‍ॅड. नितीन वाघमारे, संतोष (बाळू) वडमारे, अनिल डोळस, श्रीरंग वडमारे, शहादेव चक्रे, संतोष निकाळजे, शैलेश जोगदंड, विकास सरवदे, अशोक दळवी, संतोष गायकवाड, मनोज वीर. या बैठकीस मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांमध्ये विकास वडमारे, महेंद्र वीर, किरण बोराडे, नितीन कांडेकर, प्रकाश दळवी, रोहित डोंगरे, सुजीत जावळे, संघराज बोराडे, सिद्धांत वडमारे, धम्मजीत जावळे, रविराज बोराडे, अतुल वडमारे, स्वप्निल जावळे, गजानन निकाळजे, अमोल हराळे, शशिकांत जाधव, बाळू इंगळे, बाळू बोराडे, दादा वडमारे, प्रमोद चक्रे, रितेश कांडेकर, बाळकृष्ण गायकवाड, ईश्वर वाघमारे, संकेत वडमारे, सिद्धार्थ सौंदरमल, कुणाल वाघमारे, मनोज दळवी, रोहन गायकवाड, कुणाल जाधव, सुजल जाधव, सुबोध जावळे, सुरज बोराडे, संस्कार सौंदरमल, मयूर भालेराव यांचा समावेश होता. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य-दिव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

COMMENTS