Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विविध पुरस्कारासाठी अर्ज सादर आमंत्रित

बीड । प्रतिनिधी इतर मागास बहुजन विभागामार्फत राबविण्यात येणा-या महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार व क्

Beed : माजलगाव नगराध्यक्ष यांची बदनामी करणाऱ्या वर कारवाई करा ! (Video)
श्री सिद्धेश्वर विद्यालय, माजलगाव -1978 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा द्वितीय गेट-टुगेदर उत्साहात
Beed : वीरशैव समाजाचा आधारवड कोसळला

बीड । प्रतिनिधी
इतर मागास बहुजन विभागामार्फत राबविण्यात येणा-या महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार व क्रंतीवीर उमाजी नाईक पुरस्कार सन 2025- 26 साठी पुरस्कारासाठी पात्र इच्छुक व्यक्ती तसेच संबंधित समाजाच्या उत्थानासाठी उल्लेखनिय कार्य करणा-या संस्था यांनी दि. 5 फेब्रुवारी  ते 21 फेब्रुवारी 2026 पर्यंत पुरस्कारासाठी प्रस्ताव सहाय्यक संचालक, इतरमागास बहूजन कल्याण बीड येथे कार्यालयीन वेळेत रितसर सादर करावे.
अर्जाचा नमूना शासन निर्णयातील सविस्तर अटी व शर्ती तसेच अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहूजन कल्याण बीड येथे कार्याजयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन इत्तर मागास बहूजन कल्याणचे सहाय्यक संचालक यांनी केले आहे.

COMMENTS