Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हाफ किडो बॉक्सिंग स्पर्धेत कन्या विद्यालयाचे यश 

श्रीगोंदा :   महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय येथे पार पडलेल्या पुणे विभागीय शालेय हाफ किडो बॉक्सिंग स्पर्धेमध्ये श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत शर्वरी योगेश टकले, वैष्णवी ज्ञानदेव भागवत, श्रावणी भारत भगाडे, वृषाली प्रकाश मोटे या सर्व विद्यार्थिनींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. त्यांची राज्यस्तरीय शालेय हाफ किडो बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली. या यशामागे त्यांना ग्रँडमास्टर समीर पांढरकर  व ओम पांढरकर यांचे मार्गदर्शन लाभले. सदर सर्व विद्यार्थिनी श्रीगोंदा पंतनगर कम्युनिटी हॉल येथे नियमित कराटे व बॉक्सिंग प्रशिक्षण घेत असून, त्याच्या या कामगिरीत प्रशिक्षकांचा मोठा फायदा झाला आहे. या यशाबद्दल विद्यार्थिनींचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक  होत आहे.

शिवरायांचे विचार अंगिकारल्यास स्वराज्य उभे राहील : नागवडे
अर्धवट महामार्ग कामामुळे ग्रामस्थ संतप्त; आंदोलन तीव्र
लेखी आश्वासनानंतर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन मागे

श्रीगोंदा :   महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय येथे पार पडलेल्या पुणे विभागीय शालेय हाफ किडो बॉक्सिंग स्पर्धेमध्ये श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत शर्वरी योगेश टकले, वैष्णवी ज्ञानदेव भागवत, श्रावणी भारत भगाडे, वृषाली प्रकाश मोटे या सर्व विद्यार्थिनींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. त्यांची राज्यस्तरीय शालेय हाफ किडो बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली.

या यशामागे त्यांना ग्रँडमास्टर समीर पांढरकर  व ओम पांढरकर यांचे मार्गदर्शन लाभले. सदर सर्व विद्यार्थिनी श्रीगोंदा पंतनगर कम्युनिटी हॉल येथे नियमित कराटे व बॉक्सिंग प्रशिक्षण घेत असून, त्याच्या या कामगिरीत प्रशिक्षकांचा मोठा फायदा झाला आहे. या यशाबद्दल विद्यार्थिनींचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक  होत आहे.

COMMENTS