Homeमहाराष्ट्र

अकोलेत ग्राहक दिनी तक्रारींचा पाऊस

अकोले : अकोले येथे 39 वा राष्ट्रीय ग्राहक दिन अकोले तहसील कार्यालयात तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमास ग्राहक पंचायत चे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, तालुकाध्यक्ष दत्ता शेणकर, कार्याध्यक्ष महेश नवले, वीज वितरणचे शेळके, डॉ.सुनील शिंदे, अनंत घाणे, भाऊसाहेब वाकचौरे, माधवराव टिटमे, प्रमोद मंडलिक, वसंत बाळसराफ आदी होते.   ग्राहक दिनाला यावेळी ग्राहकांची विक्रमी उपस्थिती होती. यावेळी अकोले नगरपंचायतने 2026 ते 2030 पर्यंतची कर मूल्यांकन आकारणी अवास्तव आहे, अकृषिक वापराची सनद (औद्योगिक प्रयोजन) महसूल बाबतच्या अर्जावर चर्चा झाली. नाशिक-पुणे रेल्वे, नाशिक, सिन्नर, देवठाण, अकोले, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, खेड, पुणे अशी असावी ही मागणी ग्राहक पंचायत अकोले यांनी केली. घरगुती गॅससाठी ज्यादा पैसे आकारणी केली जात आहे, गॅसचे सबडीलर शोधा व त्यांच्यावर कारवाई करा, संगमनेर ते अकोले- राजुर- बोरी कोल्हार-घोटी राज्य मार्गावर असलेली अपुरे कामे, छोटे पूल, साईड पट्ट्या, रस्त्यांच्या दोन्ही बाजूने वृक्ष लागवड, आदींविषयी चर्चा करत विविध  मागण्या ग्राहकांनी यावेळी केल्या.  यावेळी शारदा शिंगाडे, सुमन जाधव, मंगल मालुंजकर, हरिभाऊ अस्वले, राम रुद्रे, नरेंद्र देशमुख, वसंत बाळसराफ, सुनील देशमुख, ज्ञानेश पुंडे, माधव टिटमे, रमेश नाईकवाडी, अनंत घाणे, जालिंदर बोडके, रामदास पवार, सुरेश आवारी, भाजपचे भाऊसाहेब वाकचौरे, प्रा.बाळासाहेब बनकर, संदीप मालुंजकर, सुदाम मंडलिक, संदीप निळे, अर्चना एखंडे, योगेश कापसे, कॉ.तुळशीराम कातोरे, संतोष वाकचौरे, रामदास पांडे, खादी ग्रामोद्योगाचे संचालक भाऊसाहेब वाकचौरे, अशोक उगले कैलास तळेकर, प्रास्ताविक दत्ता शेणकर, अर्जाचे वाचन कार्याध्यक्ष महेश नवले, सूत्रसंचालन राम रुद्रे यांनी केले.

लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या खुनांचा तीव्र धिक्कार
मवेशीमध्ये पुण्यस्मरणानिमित्त वृक्षारोपण
दहावीच्या  निरोप समारंभात कवितांचा बहर

अकोले : अकोले येथे 39 वा राष्ट्रीय ग्राहक दिन अकोले तहसील कार्यालयात तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमास ग्राहक पंचायत चे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, तालुकाध्यक्ष दत्ता शेणकर, कार्याध्यक्ष महेश नवले, वीज वितरणचे शेळके, डॉ.सुनील शिंदे, अनंत घाणे, भाऊसाहेब वाकचौरे, माधवराव टिटमे, प्रमोद मंडलिक, वसंत बाळसराफ आदी होते.  

ग्राहक दिनाला यावेळी ग्राहकांची विक्रमी उपस्थिती होती. यावेळी अकोले नगरपंचायतने 2026 ते 2030 पर्यंतची कर मूल्यांकन आकारणी अवास्तव आहे, अकृषिक वापराची सनद (औद्योगिक प्रयोजन) महसूल बाबतच्या अर्जावर चर्चा झाली. नाशिक-पुणे रेल्वे, नाशिक, सिन्नर, देवठाण, अकोले, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, खेड, पुणे अशी असावी ही मागणी ग्राहक पंचायत अकोले यांनी केली. घरगुती गॅससाठी ज्यादा पैसे आकारणी केली जात आहे, गॅसचे सबडीलर शोधा व त्यांच्यावर कारवाई करा, संगमनेर ते अकोले- राजुर- बोरी कोल्हार-घोटी राज्य मार्गावर असलेली अपुरे कामे, छोटे पूल, साईड पट्ट्या, रस्त्यांच्या दोन्ही बाजूने वृक्ष लागवड, आदींविषयी चर्चा करत विविध  मागण्या ग्राहकांनी यावेळी केल्या.

 यावेळी शारदा शिंगाडे, सुमन जाधव, मंगल मालुंजकर, हरिभाऊ अस्वले, राम रुद्रे, नरेंद्र देशमुख, वसंत बाळसराफ, सुनील देशमुख, ज्ञानेश पुंडे, माधव टिटमे, रमेश नाईकवाडी, अनंत घाणे, जालिंदर बोडके, रामदास पवार, सुरेश आवारी, भाजपचे भाऊसाहेब वाकचौरे, प्रा.बाळासाहेब बनकर, संदीप मालुंजकर, सुदाम मंडलिक, संदीप निळे, अर्चना एखंडे, योगेश कापसे, कॉ.तुळशीराम कातोरे, संतोष वाकचौरे, रामदास पांडे, खादी ग्रामोद्योगाचे संचालक भाऊसाहेब वाकचौरे, अशोक उगले कैलास तळेकर, प्रास्ताविक दत्ता शेणकर, अर्जाचे वाचन कार्याध्यक्ष महेश नवले, सूत्रसंचालन राम रुद्रे यांनी केले.

COMMENTS