Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीना नदीला पूर; १२ नागरिक अडकले ; एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल, सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

 कर्जत : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे सीना नदीला मोठा पूर आला असून ता

परभणी जिल्ह्यातील २६५ अंगणवाड्या स्मार्ट होणार – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
14 उपप्रकल्प उभारणीसाठी 21 कोटींचे अनुदान
खरीपपूर्वीच कृषी निविष्ठांचा ठप्प पुरवठा; नांदेडमधील विक्रेतेही संपावर, शेतकरी चिंतेत
Displaying 1004084256.png

 कर्जत : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे सीना नदीला मोठा पूर आला असून तालुक्यातील मलठण गावातील खताळ वस्ती परिसर पूराच्या पाण्याने वेढला गेला आहे. त्यामुळे या वस्तीतील गावचे सरपंच दत्तात्रय खताळ  त्यांच्या कुटुंबातील दहा ते बारा नागरिक तसेच काही जनावरे अडकून पडली आहेत. गावकऱ्यांनी प्रशासनाशी संपर्क साधत मदतीची मागणी केली होती. त्यानुसार गावामध्ये प्रशासकीय अधिकारी थांबून आहेत.

COMMENTS