Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

32 विमानतळांवरील नागरी विमानसेवांसाठीची बंदी हटवली

नवी दिल्ली : 15 मे 2025 रोजी सकाळी 05:29 वाजेपर्यंत नागरी विमानसेवांसाठी तात्पुरती बंद करण्यात आलेली 32 विमानतळे आता पुन्हा नागरी विमानसेवांसाठी

‘झोपु’ योजनांसाठी आठ वित्तीय संस्थांची तयारी
Filmy Masala : मी आतमध्ये येऊन चोपीन एकएकाला (Video)
सुषमा अंधारे यांच्या मेंदूला नारू झालाय काय ?

नवी दिल्ली : 15 मे 2025 रोजी सकाळी 05:29 वाजेपर्यंत नागरी विमानसेवांसाठी तात्पुरती बंद करण्यात आलेली 32 विमानतळे आता पुन्हा नागरी विमानसेवांसाठी खुली करण्यात आली आहेत. ही विमानतळे तत्काळ प्रभावाने नागरी विमानसेवांसाठी उपलब्ध आहेत. प्रवाशांना त्यांच्या विमानसेवेची सद्यस्थिती संबंधित विमान कंपन्यांकडून थेट तपासण्याचा सल्ला देण्यात येत आहे. नियमित अद्ययावत माहितीसाठी विमान कंपन्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवण्याची विनंती करण्यात येत आहे.

COMMENTS