Homeताज्या बातम्यादेश

जल्लीकट्टूमुळे 24 तासांत 7 जणांचा मृत्यू

चेन्नई : तामिळनाडूतील विविध जिल्ह्यांमध्ये गुरुवारी पोंगलच्या निमित्ताने आयोजित जल्लीकट्टू उत्सवात सात जणांचा मृत्यू झाला. गर्दीतून बैल पळवण्याच्

बचत योजनांवरील व्याजावरून केंद्राचे घूमजाव ; नजर चुकीने आदेश काढल्याची सारवासारव; सरकारवर टीकेची झोड
राहुरी तालुक्यातील गुहा येथील मध्यवस्तीतील वेश्या व्यवसायावर छापा
आनंद मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांचे व्यवहारज्ञान वाढीस लागते – रमेशगिरी महाराज

चेन्नई : तामिळनाडूतील विविध जिल्ह्यांमध्ये गुरुवारी पोंगलच्या निमित्ताने आयोजित जल्लीकट्टू उत्सवात सात जणांचा मृत्यू झाला. गर्दीतून बैल पळवण्याच्या या खेळात एकाच दिवसात 400 हून अधिक जण जखमी झाले. तामिळनाडू पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, गुरुवारी कन्नम पोंगल दिवस होता. या दिवशी जल्लीकट्टू सर्वाधिक खेळला जातो. 7 लोकांव्यतिरिक्त पुदुक्कोट्टई आणि शिवगंगाई येथे 2 बैलांचा मृत्यू झाला. ज्यांना जीव गमवावा लागला त्यापैकी बहुतेक हे खेळात सहभागी नव्हते, तर बैल मालक आणि प्रेक्षक होते.

COMMENTS