नागपूर ः महाराष्ट्र काँगे्रसच्या वतीने शुक्रवारी विधानभवन नागपूर येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुंबई काँगे्रस कमिटीच्या कार्यालयावर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला. यावेळी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, डॉ. नितीन राऊत यांच्यासह काँगे्रसचे आमदार उपस्थित होते.

COMMENTS