Homeताज्या बातम्यादेश

सहा वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या

गांधीनगर ः गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील पिपलिया गावातील एका प्राथमिक शाळेच्या पहिल्या वर्गात शिकणार्‍या 6 वर्षीय मुलीचा मृतदेह तीन दिवसांपूर्वी श

ज्ञान, अनुभव व मानसिक स्वास्थ्य यांच्या समन्वयाने कर्तव्य पार पाडावे – संजय कुमार
इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे 14 जणांचा मृत्यू
गुरुपौर्णिमेनिर्मित्त साईचरणी 7 कोटींची गुरुदक्षिणा अर्पण

गांधीनगर ः गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील पिपलिया गावातील एका प्राथमिक शाळेच्या पहिल्या वर्गात शिकणार्‍या 6 वर्षीय मुलीचा मृतदेह तीन दिवसांपूर्वी शाळेतूनच सापडला होता. आता शाळेच्या मुख्याध्यापकानेच मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करत तिची हत्या केल्याचे या प्रकरणात उघड झाले आहे. हत्येनंतर मुलीचा मृतदेह शाळेच्या खोलीच्या मागेच फेकून दिला होता. पिपलिया गावातील तोयनी प्राथमिक शाळेत ही मुलगी पहिलीच्या वर्गात शिकत होती.

COMMENTS