Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभिनेते सिद्दीकींवर बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबई ःमल्याळम चित्रपटसृष्टीतून लैंगिक छळ आणि शोषणाच्या घटना थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अलीकडेच अनेक अभिनेत्रींनी मल्याळम चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकारांवर छेडछाडीचे आरोप केले होते. दरम्यान, आता अभिनेत्री रेवती संपतने ज्येष्ठ मल्याळी अभिनेते सिद्दीकी यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अजामीनपात्र कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

राष्ट्रीय बंजारा परिषदेची धुर प्रा.पी.टी.चव्हाणांच्या खांद्यावर
भरधाव डंपर आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक
आयपीएलवर सट्टा लावणार्या सट्टेबाजांवर सेलूत छापा; चार आरोपींविरुध्द गुन्हा दाखल

COMMENTS