Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ब्राईट इंग्लिश मीडियम स्कूल वाडीव-हे  येथे पालक शिक्षक सभा आयोजित

नाशिक- मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे, ज्योती कोल्हे, सुरेखा आवारे यांच्या समवेत  आज *ब्राईट इंग्लिश मीडियम स्कू

पुणे येथील मासा क्लब संघ प्रथम विजयाचा मानकरी
कार्यकर्त्याने थेट भाषण करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या हातातून माईक हिसकवला  
अखेरच्या दिवशी अनेकांची बंडखोरी

नाशिक– मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे, ज्योती कोल्हे, सुरेखा आवारे यांच्या समवेत  आज *ब्राईट इंग्लिश मीडियम स्कूल वाडीव-हे ‘* *येथे “पालक शिक्षक सभा”* आयोजित करण्यात आली .कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने करण्यात आली. सरस्वती पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा आवारे व इतर मान्यवरांनी  केले. त्याचबरोबर पालक शिक्षक सभेची स्थापना करून शालेय विद्यार्थी कौशल्या बरोबरच पालकांना असलेल्या प्रश्नांची देवाण-घेवाण करणे गरजेचे असते. त्यासाठी पालक व शिक्षक सभा ही आयोजित करत असतो.  शिक्षकांनी पालकांशी सौजन्यपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांच्या महत्त्वाच्या बाबी समजून सांगितल्या. त्याबद्दल सर्व पालक समाधानी होते.  या कार्यक्रम प्रसंगी महेंद्र आढाव, लगीन वाडेकर व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते .

COMMENTS