Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतील रुग्णालय बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई ः येथील मीरा रोडवरील एक मोठे रुग्णालय बॉम्बच्या मदतीने उडवण्याची धमकी पोलिसांना मिळाली आहे. या धमकीनंतर रुग्णालयासह या संपूर्ण परिसरात दहशत

इंटरपोलने मुंबईतील तरुणाला आत्महत्येपासून रोखले
सहकार बळकटीकरणासाठी पंतप्रधान मोदींचे प्रयत्न-बिपीनदादा कोल्हे
नगरचे व्यापारी आक्रमक…उपोषण करणार

मुंबई ः येथील मीरा रोडवरील एक मोठे रुग्णालय बॉम्बच्या मदतीने उडवण्याची धमकी पोलिसांना मिळाली आहे. या धमकीनंतर रुग्णालयासह या संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, बॉम्बशोधक पथक व पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला आहे. खबरदारी म्हणून रुग्णालय व परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईलगतच्या मीरा रोडवरील वोक्हार्ट हॉस्पिटल बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. पण त्याची अद्याप पुष्टी झाली नाही.

COMMENTS