दर्ग्याच्या दर्शनानंतर पोहायला गेलेल्या 5 जणांचा तलावात बुडून मृत्यू.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दर्ग्याच्या दर्शनानंतर पोहायला गेलेल्या 5 जणांचा तलावात बुडून मृत्यू.

पाण्याचा अंदाज न आल्याने पाचही जण बुडाले

नांदेड प्रतिनिधी- नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील जगतुंग तलावात बुडून पाच जणांचा मृत्यू झाला. पाचही जण एकाच कुटुंबातील आहेत. दोन सख्खे भाऊ तर अन्य तीन

जात्याभिमानींची फसवी वंश शुध्दी !
वांद्रे-वरळी सीलिंकच्या टोलनाक्यावर भीषण अपघात
टाळेबंदीच्या चर्चेने बाजारात गर्दी ; किराणा, दूध भरपूर उपलब्ध

नांदेड प्रतिनिधी- नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील जगतुंग तलावात बुडून पाच जणांचा मृत्यू झाला. पाचही जण एकाच कुटुंबातील आहेत. दोन सख्खे भाऊ तर अन्य तीन जण चुलते आहेत. नांदेड शहरातील खुदबई नगर येथील दोन कुटुंब कंधार येथील दर्गाच्या दर्शनासाठी ते गेले होते. पाच जण तलावात पोहण्यासाठी गेले. पण अंदाज न आल्याने पाचही जण बुडाले. महोमद विखार, महोमद साद, सय्यद सोहेल, सय्यद नाविद आणि महोमद आफ्रिदीन अशी मृतकांची नावं आहेत.

COMMENTS