Homeताज्या बातम्यादेश

फार्महाऊसचे छत कोसळून 5 जणांचा मृत्यू

महू ः इंदूरजवळील महू येथील चोरल गावात बांधकाम सुरू असलेल्या फार्म हाऊसचे छत कोसळले. या अपघातात 5 मजुरांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री उश

शिर्डीतील बांधकाम मजुरांना मिळाले ‘सुरक्षा कवच’
रांजणगांव देशमुख उपबाजार समिती केंद्र निर्मीतीसाठी शासकीय जमीन मंजुर : स्नेहलताताई कोल्हे
कोरोना लसीकरणाने मृत्यू नव्हेच! 

महू ः इंदूरजवळील महू येथील चोरल गावात बांधकाम सुरू असलेल्या फार्म हाऊसचे छत कोसळले. या अपघातात 5 मजुरांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. शुक्रवारी सकाळी ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले असता अपघात झाल्याचे समजले. त्यांनी सिमरोल पोलिसांना माहिती दिली. पोलिस-प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तीन जेसीबी आणि पोकलेनच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. सुमारे तीन तास चाललेल्या या बचावकार्यात एक एक करून पाच कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

COMMENTS