Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वर्षभरात वाघाच्या हल्ल्यात 44 जणांचा मृत्यू

मुंबई/प्रतिनिधी ः एका वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध कारणांमुळे 14 वाघ आणि सात बिबळ्यांचा मृत्यू झाला. तर चंद्

फ्रान्सने रोखलेले विमान आणि स्थलांतराचे वास्तव! 
जिव्हाळाच्या दांडिया नाईटमध्ये रंगला दांडिया व गरबा नृत्य
नेवाशातील अल अमीन उर्दू हायस्कूलचा 100 टक्के निकाल

मुंबई/प्रतिनिधी ः एका वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध कारणांमुळे 14 वाघ आणि सात बिबळ्यांचा मृत्यू झाला. तर चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 44 व्यक्तींचा आणि बिबळ्याच्या हल्ल्यात सात जणंचा मृत्यू झाल्याची माहित वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. अपघातात दोन वाघ, चार बिबळे, पाच चितळ, दोन नीलगाय, दोन अस्वलांचा मृत्यू झाला. एक वाघ, पाच चितळ, तीन रानडुक्कर व दोन सायाळांची शिकार झाली अशी माहिती लेखी उत्तरात देण्यात आली आहे.

COMMENTS