Homeताज्या बातम्या

‘वर्षा’वर 3 महिन्यात जेवणासाठी 2.38 कोटींचा खर्च

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानावर 3 महिन्यात जेवणासाठी तब्बल 2 कोटी 38 लाख रुपये खर्च झाल्याची माहिती माहिती अधिकारात

भीषण अपघात! एसटी बस आणि इको कारची समोरासमोरच जोरदार धडक.
रमाईनगर येथे चक्रवर्ती सम्राट अशोक जन्मोत्सव उत्साहात
पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या जंगलात भीषण आग

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानावर 3 महिन्यात जेवणासाठी तब्बल 2 कोटी 38 लाख रुपये खर्च झाल्याची माहिती माहिती अधिकारात समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन संजय यादव याबाबतची माहिती मागवली होती. वर्षा निवासस्थानावर खानपान सेवेसाठी 1 जुलै 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 या 123 दिवसात 2 कोटी 38 लाख 34 हजार 958 रुपये खर्च करण्यात आले आहेत. म्हणजेच दिवसाला सुमारे 1 लाख 93 हजार रुपयांचा खर्च मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानावर होत आहे.

COMMENTS