Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आपल्या न्याय्य हक्कासाठी राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

२१ एप्रिल २०२६ पासून महाराष्ट्रातील सुमारे १७ लाख सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेले आहेत। जुनी पेन्शन योजना, रिक्त पदे भरणे आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण या मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

बीड जिल्ह्यात सरकारी व निमसरकारी कर्मचार्‍यांचा बेमुदत संप; प्रशासकीय यंत्रणा ठप्प
रंगनाथ (बाबू) राऊत यांना संधी द्यावी-गणेश राऊत
शिक्षणाधिकारी व शिक्षक सेनेत वादाचा प्रकार; निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप, शिक्षकांमध्ये असंतोष

COMMENTS