सुमितचा भालाफेकमध्ये विश्‍वविक्रमासह सुवर्णवेध

Homeताज्या बातम्यादेश

सुमितचा भालाफेकमध्ये विश्‍वविक्रमासह सुवर्णवेध

टोकियो- ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये नीरज चोप्रा याने भालाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर, टोकियो येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत देशवासिय

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय संघ जाहीर
लिबर्टी मंडळाचा दैदिप्यमान गौरवशाली इतिहास : गिरीष इरनाक याचे गौरवोद्गार
लाइव्ह सामन्यात गौतम गंभीर आणि श्रीसंत भिडले

टोकियो- ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये नीरज चोप्रा याने भालाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर, टोकियो येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत देशवासियांची मान उंचवणारी कामगिरी भालाफेकपटू सुमित अंतिलने केली आहे. सुमित अंतिलने विश्‍वविक्रमासह भालाफेक क्रीडा प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. भालाफेकच्या एफ-64 स्पर्धेच्या दुसर्‍या प्रयत्नात 68.8 मीटरचा थ्रो केला. त्यानंतर सुमितने पाचव्या प्रयत्नात आणखी सुधारणा करत 68.55 मीटर भालाफेक करत विश्‍वविक्रम केला.

COMMENTS