‘धर्मवीर’ सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या कारला अपघात .

Homeताज्या बातम्या

‘धर्मवीर’ सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या कारला अपघात .

.'धर्मवीर' सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या कारला अपघात.

गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शीत झालेल्या धर्मवीर(Dharmaveer) सिनेमानं राजकीय वर्तुळासह प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या सिनेमाचे कलाकार ,

नाशिकमध्ये ‘पुष्पा’च्या गुन्हाचा शेवट,  वनविभागाची मोठी कारवाई
अंबरनाथमध्ये एका तरुणाला भररस्त्यात मारहाण.
तपोवन व मराठवाडा एक्सप्रेसला कायमस्वरूपी अतिरिक्त डबे

गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शीत झालेल्या धर्मवीर(Dharmaveer) सिनेमानं राजकीय वर्तुळासह प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या सिनेमाचे कलाकार , दिग्दर्शक, निर्मात्यांच्या कामाचंही कौतुक करण्यात आलं. परंतु धर्मवीर’ सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई(Mangesh Desai)  यांच्या कारचा अपघात झाला आहे. सायन पनवेल(Sion Panvel) महामार्गावर कोकण भवन येथे हा अपघात झाला असल्याचं समजते . सुदैवाने या अपघातात मंगेश देसाई व त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही दुखापत झाली नाही. 

COMMENTS