हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपचा फ्रेंच सिनेमा पुन्हा झळकणार

Homeताज्या बातम्या

हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपचा फ्रेंच सिनेमा पुन्हा झळकणार

हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपचा फ्रेंच सिनेमा पुन्हा झळकणार

 'या' सिनेमाद्वारे करणार कमबॅक . हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेप(Johnny Depp)  गेल्या अनेक महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. त्याने त्याची दुसरी प

विश्वनाथ महाडेश्वरांसह ३ नगरसेवकांची अटक | LokNews24
थेट भरतीचा घाट कशासाठी ?
आमदार शेलारांवरील हल्ल्याची खोटी माहिती देणार्‍याला अटक

 ‘या’ सिनेमाद्वारे करणार कमबॅक .

हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेप(Johnny Depp)  गेल्या अनेक महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. त्याने त्याची दुसरी पत्नी अँबर हर्डच्या (Amber Heard)विरोधात मानहानीचा खटला खटला जिंकल्यानंतर कामाला पुन्हा सुरुवात केली आहे. त्याने ‘ला फेव्हरिट'(La Favorites’) या फ्रेंच सिनेमाचे शूटिंग सुरू केले आहे . बॉक्स ऑफिसवर प्रदर्शीत झाल्याच्या १५ महिन्यांनंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवला जाईल .

Johnny Depp

COMMENTS