Homeमनोरंजन

सलमान खानच्या वकिलाला धमकीचं पत्र

सलमान खानच्या वकिलाला धमकीचं पत्र

 लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पुन्हा धमकी बॉलिवूड विश्वातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अभिनेता सलमान खानचे(Salman Khan) वकील हस्तीमल सारस्वत(Hastim

बिग बॉसच्या घरात राडा
सलमान खानच्या ‘दबंग 4’ चित्रपटाचं शूटिंग लवकरच होणार सुरू.
‘टायगर 3’ च्या सेटवर सलमान खानला गंभीर दुखापत

 लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पुन्हा धमकी

बॉलिवूड विश्वातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अभिनेता सलमान खानचे(Salman Khan) वकील हस्तीमल सारस्वत(Hastimal Saraswat) यांना धमकीचं पत्र आले आहे. ‘सिद्धू मुसेवालाचे (Sidhu Musewala) जसे हाल केले तसेच हाल तुझे करू’अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे . लॉरेन्स बिश्नोई गँगकडून (Lawrence Bishnoi Gang) हे पत्र आल्यानं एकच खळबळ उडाली आहे . 

COMMENTS