शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात .

Homeताज्या बातम्या

शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात .

सात गाड्या एकमेकांना धडकल्या आणि ही दुर्घटना घडली.

एकनाथ शिंदे(Eknath Shinde) गटाचे प्रतोद(Pratod) म्हणून ज्यांनी नेमणूक करण्यात आली, ते भरत गोगावले( Bharat Gogavale) थोडक्यात अपघातातून बचावले आहे. मह

तुळजाभवानी देवीच्या पुरातन दागिन्यांची चोरी
केबल गुंडाळण्याच्या मशीनमध्ये अडकून तरूण कामगाराचा मृत्यू.
सायकलिंग खेळाच्या निवड प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन

एकनाथ शिंदे(Eknath Shinde) गटाचे प्रतोद(Pratod) म्हणून ज्यांनी नेमणूक करण्यात आली, ते भरत गोगावले( Bharat Gogavale) थोडक्यात अपघातातून बचावले आहे. महाडचे(Mahad) आमदार असलेल्या भरत गोगावले( Bharat Gogavale ) यांच्या गाडीचा मुंबईत अपघात झाला. मुंबईत मंत्रालयाच्या(Ministry) दिशेने जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. यावेळी सात गाड्या एकमेकांना धडकल्या आणि ही दुर्घटना घडली . मात्र अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळला. 

COMMENTS