येवल्यात ब्रह्माकुमारी वासंती दिदी यांचा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न (Video)

Homeनाशिक

येवल्यात ब्रह्माकुमारी वासंती दिदी यांचा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न (Video)

प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय - नाशिक जिल्हा उपक्षेत्रीय संचालिका आदरणीय वासंती दिदी यांचा अमृत महोत्सव येवल्यात मोठ्या उत्साहात साज

घरकुल लाभार्थ्यांची थट्टा थांबवा, अन्यथा आंदोलन; महादेव गंगणे पाटील यांचा परळी पालिकेला इशारा
विनयभंग प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोझर; राहाता प्रशासनाची मोठी कारवाई, डॉ. सुजय विखे पाटलांचा इशारा
पारनेरमध्ये वादळ अन् गारपिटीने जनजीवन विस्कळीत; पत्रे उडाले; गोठ्यांची पडझड; गारांनी झोडपले; शेतीचे नुकसान

प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय – नाशिक जिल्हा उपक्षेत्रीय संचालिका आदरणीय वासंती दिदी यांचा अमृत महोत्सव येवल्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवाळी पाडवा या मंगल दिनी आदरणीय वासंती दीदी, यांच्या वयाची ७५ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने तसेच, वयाच्या पंचविसाव्या वर्षी दीदीजी या ईश्वरीय सेवेत संपूर्ण समर्पित झाल्या व या ईश्वरीय सेवेत जीवन समर्पित करण्याची  ५० वर्ष देखील पूर्ण झाली. दीदीच्या सेवेचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला.माजी आमदार मारुतीराव पवार यांनी वासंती दीदी तसेच त्यांच्यासोबत मंचावर उपस्थित सरला दीदी,  गोदावरी दीदी,  पारू दीदी,  पुनम दीदी नीता दीदी,दामिनी बहन व  अनु बहन या ब्रह्मकुमारीचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आदरणीय दीदींना आमदारांनी”नारी शक्ती अवार्ड २०२१” हा पुरस्कार देऊन सन्मानित करून सर्वांना शुभेच्छाही दिल्या.

COMMENTS