मोठी दुर्घटना ! शिकाऊ विमान कोसळून अपघात.

Homeताज्या बातम्या

मोठी दुर्घटना ! शिकाऊ विमान कोसळून अपघात.

विमानातील इंधन संपल्यामुळे विमान कोसळल्याची माहिती अपघातात पायलट युवती किरकोळ जखमी

पुणे  प्रतिनिधी-  पुणे(Pune) जिल्ह्याच्या इंदापूर(Indapur) तालुक्यातील कडबनवाडी(Kadbanwadi) येथे शिकाऊ विमान कोसळले . या विमानाने बारामती(Baramati) तून उड्डाण केले होते. हे विमान विमानातील इंधन संपल्यामुळे कोसळले आहे. यामध्ये महिला पायलट किरकोळ जखमी झाली आहे. महिला पायलटवर इंदापूर तालुक्यातील शेळगाव(Shelgaon) येथील खाजगी रुग्णालयात(private hospital) उपचार सुरू आहेत. सुदैवाने हे विमान शेतात कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

राधेश्याम मोपलवावर : कल्पक नव्हे, महाराष्ट्राला कफल्लक करणारा अधिकारी!
पक्ष पळवणार्‍यांची टोळी सक्रिय
मुख्याधिकारी साबळे यांच्या विरोधात जोरदार निदर्शने

COMMENTS