Homeताज्या बातम्या

पुणे-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात .

पुणे-नाशिक महामार्गाच्या आनंदवाडी(Anandwadi) परिसरात कारचा भीषण अपघात झालेला आहे. सकाळच्या सुमारास हा अपघात झाला असुन सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. मात्र दोघे यात गंभीर जखमी झाले आहेत. पुण्याकडून नाशिकला चाललेल्या कार चालकाने दुचाकी स्वाराला धडक दिली आहे. जखमींना संगमनेर(Sangamner) च्या खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असुन यातील एकाची प्रकृती चिंताजनक मानली जात आहे. 

वाशिम जिल्ह्यातील औरंगाबाद-नागपूर द्रूतगती मार्गावर भीषण अपघात
बस आणि आयशरच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू
दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्या मित्रांचा अपघाती मृत्यू

COMMENTS