कुख्यात गुंडाची दारुड्यांकडून दगडाने ठेचून हत्या (Video)

Homeशहरंविदर्भ

कुख्यात गुंडाची दारुड्यांकडून दगडाने ठेचून हत्या (Video)

दारुड्यांसोबत झालेल्या वादातून एका कुख्यात गुंडाची हत्या झाल्याची घटना नागपूरात घडली आहे. फ्रँक भूषण अँथोनी असे मयत गुंडाचे नाव आहे. दारुड्यांमध्ये सुरु असलेला वाद पाहत असल्याच्या कारणावरुन फ्रँक आणि दारुड्यांमध्ये वाद झाला. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादातून संगनमत करून याची धारधार शस्त्रांनी भोसकून हत्या करण्यात आली.

स्वच्छता सर्वेक्षणात नगर राज्यात दुसरे व देशात 32 वे
बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये दोन कर्मचार्‍यांचे संगनमत; 3.26 कोटींचा केला अपहार
जि.प., लातूर पं. स. च्या मुल्यांकनाची तपासणी

COMMENTS