सोमय्यांची धमकी पोकळ, मीच अधिवेशनात पोलखोल करणार- नवाब मलिक (Video)

Homeराजकारण

सोमय्यांची धमकी पोकळ, मीच अधिवेशनात पोलखोल करणार- नवाब मलिक (Video)

नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना दावा केला आहे. किरीट सोमय्या घोटाळे उघड करण्याची पोकळ धमकी देत आहेत. आम्हाला काय धमक्या देताय. आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. आगामी अधिवेशनात मीच भाजपच्या पुराव्यानिशी घोटाळे उघड करणार आहे. तसेच दलित व्यक्तीचा अधिकार हिरावणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी रामदास आठवले उभे राहत असतील तर हे दुर्दैव आहे, असं ते म्हणाले.

Mumbai : आघाडीत विसंवाद? सोमय्यांवरील कारवाईबाबत मुख्यमंत्री अंधारात? (Video)
पवार साहेब कितने पैसे है,गिन गिन के हिसाब लेंगे (Video)
महाराष्ट्राची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने सुरू ? माजी खासदार किरीट सोमय्यांचा तो व्हिडिओ

COMMENTS