मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारने १० टक्के स्वतंत्र आरक्षणाचे समर्थन करताना महत्त्वाचा युक्तिवाद केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा दाखला देत, अपवादात्मक व विशेष परिस्थितीत आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडणे घटनात्मकदृष्ट्या शक्य असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती Youtube वर उपलब्ध आहे

COMMENTS