चालत्या एक्सप्रेसवर दगड मारल्याने महिला जखमी 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

  चालत्या एक्सप्रेसवर दगड मारल्याने महिला जखमी 

खाजगी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू

कल्याण प्रतिनिधी  - औरंगाबाद वरून छत्रपती शिवाजी टर्मिनस ला येणाऱ्या राज्यराणी एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना आज पहाटे साडेआठच्या सुमारास घडली आहे.

ज्याची जशी लायकी तशी भाषा मी वापरली त्या बद्दल मी माफी मागणार नाही – खा. संजय राऊत
मुंबईत एकाच शाळेत 15 विद्यार्थी कोरोनाबाधित
उपचारासाठी मनोज जरांगे रुग्णालयात दाखल

कल्याण प्रतिनिधी  – औरंगाबाद वरून छत्रपती शिवाजी टर्मिनस ला येणाऱ्या राज्यराणी एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना आज पहाटे साडेआठच्या सुमारास घडली आहे. ही घटना आंबिवली ते शहाड दरम्यान घडली असून या घटनेत दिवा परिसरात राहणाऱ्या रमाबाई पाटील नावाची महिला जखमी झाली असून तिच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या या महिलेवर कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून याबाबत कल्याण लोहमार्ग पोलीस महिलेचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

COMMENTS