बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करताना पकडले रंगेहाथ

Homeताज्या बातम्यादेश

बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करताना पकडले रंगेहाथ

बायकोने केली जबरदस्त धुलाई

आग्रा प्रतिनिधी - आग्रातील एका हॉटेलमध्ये नवरा-बायकोचा हायवोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. बायकोने आपल्या नवऱ्याला हॉटेलमध्ये रोमान्स करताना

BREAKING: रेमडेसीवीर इंजेक्शन मिळत नसल्याने नागरिक संतप्त | Lok News24
थंडीच्या लाटेने मुंबईसह राज्यात पारा घसरला
अपघातात शिक्षक पती-पत्नीचा मृत्यू

आग्रा प्रतिनिधी – आग्रातील एका हॉटेलमध्ये नवरा-बायकोचा हायवोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. बायकोने आपल्या नवऱ्याला हॉटेलमध्ये रोमान्स करताना रंगेहाथ पकडलं. नवरा गर्लफ्रेंडसोबत असल्याची भनक बायकोला लागली आणि त्यानंतर तिने राडा घातला. नवरा आपल्या गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये होता. तेव्हा बायको तिथं पोहोचली. त्यानंतर तिने नवरा आणि त्याच्या गर्लफ्रेंडला चांगलीच अद्दल घडवली. दोघांचीही तिने धुलाई केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

COMMENTS