आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याप्रकरणी शिवसेना सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी आज उल्हासनगर मध्ये भाजप व

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याप्रकरणी शिवसेना सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी आज उल्हासनगर मध्ये भाजप व शिंदे गटावर सडकून टीका करत लोकशाहीचा खून आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे . जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर राजीनामा देण्याचे मत व्यक्त केले, तर बीजेपी नौटंकी वाटते मग संजय राठोड याचे राजीनाम्याची मागणी थंड का पडली? असा सवाल सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे
COMMENTS