Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगली-कोल्हापूरला जोडणारा वारणा पूल बंद

सांगली : सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात सतत पडत असलेल्या पावसामुळे वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील वारणा पूल हा सांगली-कोल्

लहान मासे पकडून खरेदी विक्री केल्यास दंडात्मक कारवाई
राज्यपालांकडून कर्मवीर भाऊराव पाटील सातारा विद्यापीठाचा आढावा
लातूर जिल्ह्याला प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार जाहीर

सांगली : सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात सतत पडत असलेल्या पावसामुळे वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील वारणा पूल हा सांगली-कोल्हापूरला जोडणारा पूल असून या पुलावर आता पाणी आल्याने वाहतुकीसाठी नागरिकांना बद करण्यात आला आहे. या ठिकाणी कुरळप पोलिसांचा चोख असा बंदोबस्त लावण्यात आला आहे. या पुलावर पाणी आल्याने आता नागरिकांना आणि शालेय मुलांना मात्र मोठी कसरत करावी लागणार आहे. या परिसरात सतत पाऊस पडत असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे.

COMMENTS