Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन

मुंबई प्रतिनिधी – ज्येष्ठ अभिनेत्री सीमा रमेश देव यांचे निधन…ज्येष्ठ अभिनेत्री सीमा रमेश देव यांचे गुरुवार दि. २४ ॲागस्ट रोजी सकाळी निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन-अडीच वर्षांपासून त्या अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या.प्रकृती ठिक नव्हती असे सीमा देव यांचा मुलगा अभिनेता अजिंक्य देव यांनी माहिती दिली.

नवरदेव (Bsc Agri.)’ शेतकरी राजाची गोष्ट, टिजर रिलीज
संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाला साजेसे स्मारक भव्यदिव्य स्वरुपात उभारावे : उपमुख्यमंत्री अजित पवार
चोरीस गेलेल्या दोन बुलेटसह सहा दुचाकी जप्त

COMMENTS