Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘व्यंकटेशा’! अधिकार्‍यांना बदनाम करण्याचे षडयंत्र केव्हापासून ?

मुंबई ः कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांना बदनाम करण्याचा काही प्रवृत्तींनी विडा उचलला असून, त्यामाध्यमातून ते गरळ ओकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र उद्याप

…तर, सदाशिव लोखंडे यांचा विजय आठवे आश्‍चर्य ठरेल
सा.बा.ठाणे मंडळांतर्गत झालेल्या गैरव्यवहाराची एसीबी चौकशी करा
सचिव भांगेंच्या कृपाशीवार्दा मुळे बार्टीच्या महासंचालकांचा बेभान डान्स

मुंबई ः कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांना बदनाम करण्याचा काही प्रवृत्तींनी विडा उचलला असून, त्यामाध्यमातून ते गरळ ओकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र उद्यापासून या चांडाळचौकडीचा पर्दाफाश करण्यात येणार असून, त्यांना कुठून रसद पुरवण्यात येत आहे, त्या रसद पुरवण्यामागचे गौडबंगाल काय, या सर्वांचा समाचार उद्यापासून घेणार आहोतच. मात्र त्याचबरोबर ‘व्यंकटेशा’ मराठा एससी, एसटी ओबीसी अधिकार्‍यांना बदनाम करण्याचे षडयंत्र केव्हापासून सुरू केले व्यंकटेशा !

ही नेमकी काय भानगड आहे ? याचीही पोलखोल लवकरच

चौकशीचे आदेश डिसेंंबर 2023 पूर्वीच दिले आहेत – सार्वजनिक बांधकाम विभागातील मुंबई शहर इलाखा विभागातील मंत्र्यांच्या बंगल्यावरील उधळपट्टीसंदर्भात ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत, त्यावर डिसेंबर 2023 पूर्वीच चौकशीचे आदेश देण्यात आले असून, सर्व बाबी कायद्यांच्या नियमांनुसारच सुरू असल्याचा खुलासा  मुख्य अभियंता रणजीत हांडे आणि अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी यांनी दैनिक लोकमंथनशी बोलतांना केला आहे.

COMMENTS