भाज्यांचे भाव घसरले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 भाज्यांचे भाव घसरले

ग्राहकांना मात्र काहीसा दिलासा

नवी मुंबई प्रतिनिधी – मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. आवक वाढली असली तरी मालाला उठाव नसल्याने भाज्यांचे दर कोसळले आहेत.  भाज्यांचे बाजारभाव घसरू लागले असल्याने कोबी , फ्लॉवर टोमॅटोला भाव मिळेनासा झाला आहे. भाज्यांचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असून सामान्य ग्राहकांना मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे. 

जिल्हा बँक संचालक निवडणूकीच्या पार्श्‍वभूमिवर खा. शरद पवार सातारा दौर्‍यावर
महाबळेश्‍वर येथील पर्यटन महोत्सव समन्वयातून यशस्वी करावा : पालकमंत्री
राज्यात अवकाळीने 87 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

COMMENTS