औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 52 फूटी अश्वारूढ पुतळ्याचं  अनावरण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 52 फूटी अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण

औरंगाबाद : शिवजयंतीच्या निमित्ताने औरंगाबादमधील क्रांती चौकात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे थाटात अनावरण करण्यात आले. शिवजयंतीच्या आदल्या दिवशी संपूर्ण औरंगाबाद शहर या अनावरण कार्यक्रमाणुळे भगवं झालं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून शिवप्रेमी ज्याच्या प्रतिक्षेत त्या क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 52 फूटी अश्वारूढ पुतळ्याचं शिवघोषात भव्य अनावरण करण्यात आले.

गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक
वाळूज औद्योगिक परिसरातील कमळापूरात भिषण गोळीबार
स्वत:चे नाव लावयची लाज वाटणारा कसला प्रेरणास्त्रोत : आ. भाई जगताप

COMMENTS