भंडारा प्रतिनिधी – एका तरुण शेतकरी तरुणाचा विजेच्या धक्क्याने दुर्देवी मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील तरुण शेतकरी शरद यादो धोटे या ३२ वर्षीय तरुणाला विद्युत रोहित्राचा झटका लागल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने हा तरुण बिघाड दुरुस्त करण्यासाठी थेट रोहित्रावरच चढला आणि अचानक शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

COMMENTS