मुंबई प्रतिनिधी - काल झालेल्या माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या खेड येथील झालेल्या सभेमध्ये आगपाकड दिसली आणि शिमगा करण्याचे काम त्यांनी
मुंबई प्रतिनिधी – काल झालेल्या माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या खेड येथील झालेल्या सभेमध्ये आगपाकड दिसली आणि शिमगा करण्याचे काम त्यांनी केलं. भाजपच्या व्यासपिठावर कधीकाळी साधुसंत असायचे पण आता संधी साधु आहेत. असं वक्तव्य उध्दव ठाकरे यांनी केलं. परंतु त्यांनी त्यांच्या व्यासपिठावरील लोक तपासुन पाहिली पाहिजे. उध्दव ठाकरे यांच्यासोबत जी लोक सत्तेत आली ती खरी संधी साधु आहेत.
COMMENTS