उद्धव ठाकरे अहंकारी असुन महानगरपालिकेत त्यांना त्यांची जागा दिसेल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धव ठाकरे अहंकारी असुन महानगरपालिकेत त्यांना त्यांची जागा दिसेल

खासदार नवनीत राणा यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

अमरावती प्रतिनिधी  – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी कालच्या सभेत अमित शहा(Amit Shah) आणि देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला. यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिला आहे उद्धव ठाकरे अहंकारी आहेत. येणाऱ्या मुंबई मनपा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दिसेल, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणांनी दिली आहे.

स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देताना नवनीत राणा भावुक
खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी
अमरावती ते अमजेर’ विशेष ट्रेनला खासदार राणा यांनी दाखवला हिरवा झेंडा  

COMMENTS