Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वीज पडून दोन बैलांचा मृत्यू, देवी दहेगाव येथील घटना

जालना प्रतिनिधी - जालना जिल्ह्यात मध्ये आज सलग चौथ्या दिवशी देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील अंबड, जाफ्राबाद तालुक्यामध्ये विजेच

खासदार – आमदारांनी काढली केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळवलेल्या गुणवंताची खांद्यावर मिरवणूक….
बंदुकीचा धाक दाखवून बॉलिवूड अभिनेत्रीला लुटलं
पाटबंधारे विभागाकडून उन्हाळी आवर्तन सोडण्याची तयारी सुरू

जालना प्रतिनिधी – जालना जिल्ह्यात मध्ये आज सलग चौथ्या दिवशी देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील अंबड, जाफ्राबाद तालुक्यामध्ये विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर जालना शहरासह ग्रामीण भागात मध्ये रिमझिम पाऊस झाला.   

– अनेक ठिकाणी वीजा कोसळल्या,  घनसावंगी तालुक्यातील देवी दहेगाव भागामध्ये  देखील विज कोसळल्याची घटना घडली. या घटनेत शेतात झाडाजवळ बांधण्यात आलेल्या दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला. नामदेव शिंदे या शेतकऱ्याच्या मालकीचे हे दोन बैल होते. दुपारी तीन वाजता ही घटना घडली आहे. 

COMMENTS