Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

त्रंबकेश्वरला दररोज पाऊसाची हजेरी रोज तीन ऋतूंचा अनुभव

शेती व मानवी आरोग्यावर दुष्परिणाम.

नाशिक प्रतिनिधी - सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार अशी चार ही दिवस येथे दररोज  रिमझिम भुरभुर  स्वरूपाच्या पाऊसाची हजेरी लागत आहे. आजही किरकोळ त

बनावट ओळखपत्र बनविणा़र्‍यांचा धंदा तेजीत
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या आईचे निधन
इन्स्पायर अबँकस स्पर्धेत जान्हवी टेकाळे प्रथम

नाशिक प्रतिनिधी – सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार अशी चार ही दिवस येथे दररोज  रिमझिम भुरभुर  स्वरूपाच्या पाऊसाची हजेरी लागत आहे. आजही किरकोळ त्यासाठी पावसाच्या सुप्रभाति सरी सुप्रभात पहाटे कोसळल्या. गत आठवड्यातही जोरदार पावसाची हजेरी होती एकंदरीत आता नागरिकांना दररोज तीन ऋतूंचा अनुभव येत आहे. सद्या तर मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण असते. नागरिकांना आता पावसाची सवय झाली असून ते छत्री कायम सोबत ठेवत आहे. पावसाने शेती व मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. पशुधनावरही परिणाम होईल झाडे झुडपांना मात्र तजेला मिळत आहे.

COMMENTS