कल्याण प्रतिनिधी – डोंबिवली खंबाळपाडा भोईरवाडी परिसरातील मधील धक्कादायक घटना वडिलांच्या आजारपणाला कंटाळून मुलाने केली डोक्यात दगडाचे जातं घालून वडिलांची हत्या. श्यामसुंदर शिंदे असे मयत वडिलांचे नाव तर तेजस शिंदे असे हत्या करणाऱ्या मुलाचे नाव. वडिलांची हत्या केल्या नंतर मुलांनी स्वत: पोलिसांना दिली हत्येची माहिती टिळकनगर पोलिसांनी तेजस शिंदेला ताब्यात घेत सुरू केला तपास

COMMENTS