Homeताज्या बातम्यामनोरंजन

ब्रेकअपच्या अफवांनंतर टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी पहिल्यांदाच एकत्र

बॉलिवूडच्या हॉट कपल्सपैकी एक, टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर गेल्या वर्षी त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने स

तिरुका येथील संपादित जमिनीवर महामार्गाचे काम सुरू
Nashik : मित्राला मिठी मारली म्हणून नाशिकमध्ये जीवघेणा हल्ला | LOKNews24
ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या आर्थिक निकषात वाढ

बॉलिवूडच्या हॉट कपल्सपैकी एक, टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर गेल्या वर्षी त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने सर्व चाहत्यांची निराशा केली. दरम्यान, आता दोघेही पहिल्यांदाच एकत्र स्पॉट झाले असून, या जोडप्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नुकताच टायगर श्रॉफ आणि दिशा पटनीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये हे कपल फ्लाइटमध्ये एकत्र प्रवास करताना दिसले होते. यानंतर दोघेही एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दिल्लीला पोहोचले. ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.टायगरची बहीण कृष्णा श्रॉफही या जोडप्यासोबत दिसली . व्हिडिओमध्ये टायगर, दिशा आणि कृष्णा एकत्र बसलेले दिसत आहे.याआधी हे जोडपे अनेकदा मीडियासमोर एकत्र पोज देत होते. मात्र यादरम्यान दोघांनी मीडियासमोर वेगवेगळ्या पोझ दिल्या. ज्याची चाहत्यांनी खूप दखल घेतली.

COMMENTS