या प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आत्महत्या

Homeताज्या बातम्यामनोरंजन

या प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आत्महत्या

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री दीपाने केली आत्महत्या

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री दीपा(Deepa) हीच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. दीपाचे खरे नाव पॉलिना जेसिका(Paulina Jessica) असे आहे. 29 वर्षीय दीपाने चेन्नईतील तिच्या राहत्या घरी आत्महत्या केलीये. पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दीपाचा मृतदेह आढळून आलंय. दीपाच्या आत्महत्येनंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे.

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
गर्लफ्रेंडने 1 लाख मागितल्याने प्रियकराची आत्महत्या
सहायक लोको पायलटची आत्महत्या

COMMENTS