बुलढाणा प्रतिनिधी - राष्ट्रवादी चे नेते अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या बद्दल वक्तव्य केले होते, त्यावरून भाजप प्र
बुलढाणा प्रतिनिधी – राष्ट्रवादी चे नेते अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या बद्दल वक्तव्य केले होते, त्यावरून भाजप प्रवक्ते विनोद वाघ यांनी मिटकरी यांना टोला लगावलाय. वाघ म्हणाले की मिटकरी तुम्ही भाजपा ची चिंता सोडा, अगोदर आपण स्थानिक सोसायटी मध्ये पराभव झाला , त्यांचे आत्मचिंतन करा. भाजपचे आत्मचिंतन करायची गरज नाही त्यासाठी भाजप सक्षम आहे. अजित पवार यांच्या मुलाचा पराभव कोणी केला, याचे चिंतन करा, आणि भाजपची चिंता सोडा, असा टोला भाजप प्रवक्ते विनोद वाघ यांनी मिटकरी याना लगावला.

COMMENTS