अमरावतीत दिव्यांग विद्यापीठ व्हावं , बच्चू कडूंची मागणी 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमरावतीत दिव्यांग विद्यापीठ व्हावं , बच्चू कडूंची मागणी 

अमरावती प्रतिनिधी - दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय झाल्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांच्या आता दुसऱ्या मागणीला देखील मोठ यश आलं आहे

टेम्पो चालकाचा थरार ! भीतीपोटी अपघातावर अपघात | LOKNews24
हरेगावातील त्या जमिनी मुळ शेतकर्‍यांना मिळणार परत
राज्यस्तरीय किक बॉक्सिंगमध्ये जामखेडला 6 सुवर्णपदके

अमरावती प्रतिनिधी – दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय झाल्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांच्या आता दुसऱ्या मागणीला देखील मोठ यश आलं आहे. राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ तयार होणार आहे.  यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे आता दिव्यांगांसाठी ही दुसरी मोठी आनंदाची गोष्ट आहे, तर अमरावतीलाच दिव्यांग विद्यापीठ व्हावं ही आमची मागणी आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. दिव्यांग विद्यापीठ झाल तर देशातील पहिलं किंवा दुसरं हे दिव्यांग विद्यापीठ असेल असही बच्चू कडू यांनी सांगितलं. 

COMMENTS